Next

Actress Kranti Redkar Sees Baahubali in Husband Sameer Wankhede | क्रांतीला पतीमध्ये दिसतात बाहुबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:34 IST2021-11-08T17:33:49+5:302021-11-08T17:34:29+5:30

अभिनेत्री क्रांती रेडकर गेल्या अनेक दिवसांपासून पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यातच आता क्रांतीने केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीये...या पोस्टमध्ये तिने तिचे पती समीर वानखेडेंची तुलना थेट बाहुबलीशी केलीये