१७० आमदार पण विश्वास नाही, फडणवीस असं का म्हणाले? Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Government
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:47 IST2021-12-22T16:47:36+5:302021-12-22T16:47:56+5:30
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय. आपल्याच १७० आमदारांवर ठाकरे सरकारला विश्वास नाही. त्या आमदारांचा पाठिंबा किती ठिसूळ आणि पोकळ आहे ते यातून लक्षात आलं. असा खोचक टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावलाय. अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. आमचे बारा आमदार बाहेर काढून अध्यक्षाची निवडणूक घ्यायची म्हणजे सरकार किती असुरक्षित आहे. अशी टीकाही त्यांनी सरकारवर केलीय...