Next

१०३४ कोटींचा जमीन घोटाळा, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचा संबंध काय? Pravin Raut | Sanjay Raut |

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:38 IST2022-02-03T15:38:44+5:302022-02-03T15:38:59+5:30

गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक करण्यात आलंय. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे नातेवाईक आहेत. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीच्या पथकानं मंगळवारी प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. त्यांची अनेक तास चौकशी केली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीनं राऊत यांना अटक केल्याची माहिती आहे...