शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 13:42 IST2018-04-21T13:41:46+5:302018-04-21T13:42:03+5:30
कोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने ...
कोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)