Next

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:48 IST2018-05-09T21:48:04+5:302018-05-09T21:48:09+5:30

मे महिन्याची सुट्टी सुरू झाली असून कोकण, कर्नाटक, सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.    ...

मे महिन्याची सुट्टी सुरू झाली असून कोकण, कर्नाटक, सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.