Next

आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 14:36 IST2019-03-21T14:36:18+5:302019-03-21T14:36:39+5:30

कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाममंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीवर टीका केली आहे. आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत. ...

कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाममंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीवर टीका केली आहे. आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत. तिकिटं वाटता वाटता स्वतः काही लढणार आहेत की नाही, असा प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आणि निकाल हे फक्त औपचारिकता राहिली. येणारा आठवडा खूप गाजणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.