Next

कोल्हापूर : अंबाबाईला साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 11:40 AM2018-04-02T11:40:40+5:302018-04-02T11:41:30+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौथ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली आहे.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौथ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली आहे.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे घालून यात्रेला सुरुवात केली.