काळी पट्टी बांधून आशा कर्मचाऱ्यांचे कोल्हापुरातील बिंदू चौकात मूक धरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 17:14 IST2019-09-14T17:13:37+5:302019-09-14T17:14:12+5:30
कोल्हापूर - शासनाकडून चालढकल सुरू असल्याने वैतागलेल्या आशा कर्मचाऱ्यांनी आज, शनिवारी बिंदू चौकात पांढरी साडी परिधान करून तोंडाला काळी पट्टी ...
कोल्हापूर - शासनाकडून चालढकल सुरू असल्याने वैतागलेल्या आशा कर्मचाऱ्यांनी आज, शनिवारी बिंदू चौकात पांढरी साडी परिधान करून तोंडाला काळी पट्टी बांधून मूक धरणे आंदोलन केले. आशा कर्मचारी गेल्या ११ दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन करत आहेत. (व्हिडिओ : नसिम सनदी)