Next

सीमोल्लंघनाला रथातून निघाली आदिशक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 17:56 IST2017-09-30T17:55:37+5:302017-09-30T17:56:06+5:30

आदिशक्ती सगळ्या सीमांचे उल्लंघन करुन नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्याकरीता रथात बसून निघाली असा भाव व्यक्त करण्यासाठी करवीर निवासीनी अंबाबाईची ...

आदिशक्ती सगळ्या सीमांचे उल्लंघन करुन नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्याकरीता रथात बसून निघाली असा भाव व्यक्त करण्यासाठी करवीर निवासीनी अंबाबाईची आजची बांधलेली पूजा.