Asian Games 2018: EXCLUSIVE... इराणच्या महिला कबड्डी प्रशिक्षिका आहेत महाराष्ट्राच्या... पाहा त्यांची खास मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 19:13 IST2018-08-24T19:12:39+5:302018-08-24T19:13:36+5:30
इराणच्या प्रशिक्षिका या महाराष्ट्राच्या मातीतल्या आहेत, हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
ठळक मुद्देमहाराष्ट्रात बऱ्याच कबड्डीपटूंना घडवणाऱ्या शैलजा जैन या इराणच्या सुवर्णपदक विजेत्या संघाच्या प्रशिक्षिका आहेत.
इराणच्या प्रशिक्षिका या महाराष्ट्राच्या मातीतल्या आहेत, हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाराष्ट्रात बऱ्याच कबड्डीपटूंना घडवणाऱ्या शैलजा जैन या इराणच्या सुवर्णपदक विजेत्या संघाच्या प्रशिक्षिका आहेत.