Next

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 14:27 IST2017-10-20T14:22:10+5:302017-10-20T14:27:59+5:30

जळगाव : राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय मंत्री गिरीश महाजन यांनी यावल अभयारण्यातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली. गाडऱ्या- जामन्या, ...

जळगाव : राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय मंत्री गिरीश महाजन यांनी यावल अभयारण्यातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली. गाडऱ्या- जामन्या, गारखेडा , उसमळी या दुर्गम भागातील वाड्या पाड्यावरील आदिवासी बांधवांसोबत महाजन यांनी यंदाची दिवाळी साजरी केली. यावेळी आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्याने गिरीश महाजन यांचे स्वागत केले.  तसेच रात्री मुक्कामी राहून आदिवासींसोबत स्नेहभोजनही घेतले.   

टॅग्स :