बलात्काऱ्यांना नपुंसक करावं का? Rapists should be made impotent? - Marathi News | Should rapists be made impotent? Rapists should be made impotent? | Latest international News at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 09:12 PM

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनेई यांचं फेक ट्विटर अकाऊंट बंद- रॉयटर्स

  • 08:59 PM

    तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल, पाठवलेल्या कोरोना लसींबद्दल धन्यवाद; ब्राझीलचे अध्यक्ष एम. बोल्सोनारोंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

  • 08:43 PM

    पंतप्रधान मोदी उद्या कोलकात्यात; नेताजी भवनला भेट देणार; उद्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती

  • 08:30 PM

    राज्यात आज दिवसभरात २ हजार ७७९ कोरोना रुग्णांची नोंद; ३ हजार ४१९ जण कोरोनामुक्त; ५० मृत्यूमुखी

  • 08:10 PM

    पाचवी ते आठवीचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू होणार; पुणे महापालिकेचा निर्णय

  • 07:57 PM

    पंतप्रधान मोदी उद्या कोलकात्यात; नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार

  • 07:44 PM

    लातूर - सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेप, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

  • 07:37 PM

    मुंबई - राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई अदा करणार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

  • 07:33 PM

    आयपीएल २०२१: चेन्नईत १८ आणि १९ फेब्रुवारीला होणार मिनी ऑक्शन

  • 07:01 PM

    जळगाव: घराचा स्लॅब पडून डी मार्ट परिसरातील एका व्यक्तीचा मृत्यू

  • 06:45 PM

    पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसकडून आमदार बैशाली दालमिया यांचं निलंबन

  • 06:30 PM

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा ३० जानेवारीला आंदोलनाचा इशारा; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत

  • 06:26 PM

    अकोला: कोरोनाचा आणखी एक बळी, १३ नवे पॉझिटिव्ह, १२ कोरोनामुक्त

  • 06:23 PM

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूच्या आगीची घटना घडलेल्या इमारतीची पाहणी; नुकसानाचा घेतला आढावा

  • 06:15 PM

    अकोला - अकोट ते शेगाव मार्गावरील आडसूळते उमरी दरम्यान टॅक्टर व इंडिकाची धडक; एक ठार, एक जखमी

All post in लाइव न्यूज़