Next

दिवाळीत भारतीयांनी चीनचं दिवाळं काढलं! Boycott China Products And Diwali 2020 | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 03:17 PM2020-11-19T15:17:58+5:302020-11-19T15:18:20+5:30

भारतीय सण आणि या निमित्ताने सजणारी भारतीय बाजारपेठ, चीनसाठी आजवर फायद्याची राहिली... असा एक सण उरला नाही, ज्या सणासाठी चीनने वस्तू बनवल्या नाहीत.. बरं नुसत्याच बनवल्या नाहीत, तर त्या बाजारात आणून इथल्या बाजारपेठेत स्पर्धा निर्माण केली... कमी किमतीत लो क्वालिटी माल भारतीय बाजारपेठत आणायचा... स्पर्धा संपवायची आणि स्पर्धा संपली की भाव वाढवायचे... हा उद्योग चीनने गेली कित्येक वर्ष केला... दिवाळीपासून अगदी हळदीकुंकू सारख्या समारंभासाठीच्या वस्तूसुद्धा चीनने भारतीय बाजारात आजवर विकल्या., पहा हा सविस्तर विडिओ -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :भारतचीनदिवाळीIndiachinaDiwali