Next

कोरोना रुग्णांच्या एका हास्यासाठी डॉक्टरांचे कौतुकास्पद पाऊल | Doctor Dance on Wearing PPE Suit

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:07 AM2020-10-20T11:07:28+5:302020-10-20T11:07:55+5:30

कोरोना रुग्णांच्या एका हास्यासाठी डॉक्टरांचे कौतुकास्पद पाऊल या विडिओ मधून तुम्हाला पाहता येईल , चक्क कोरोना रुग्णांच्या एका हास्यासाठी डॉक्टर ppe kit मध्ये डान्स करत आहे. हा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे , पहा हा सविस्तर विडिओ -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :डॉक्टरकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरससकारात्मक कोरोना बातम्याdoctorcorona virusCoronavirus in MaharashtraPositive on Corona