Next

दिल ले गई फिल्म पंजाबदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 12:54 IST2016-07-01T07:24:38+5:302016-07-01T12:54:38+5:30

उडता पंजाब हा चित्रपट आपल्याला माहीत असलेल्या बॉलिवुड आणि यश चोप्राच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आणि भयानक आहे. या चित्रपटामुळे ड्रग्सची समस्या किती गंभीर आणि खोलवर पोहोचलेली आहे, या सगळ्यात राजकारणी आणि पोलिस यांचे किती संगनमत आहे हे आपल्याला कळते.

उडता पंजाब हा चित्रपट आपल्याला माहीत असलेल्या बॉलिवुड आणि यश चोप्राच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आणि भयानक आहे. या चित्रपटामुळे ड्रग्सची समस्या किती गंभीर आणि खोलवर पोहोचलेली आहे, या सगळ्यात राजकारणी आणि पोलिस यांचे किती संगनमत आहे हे आपल्याला कळते.उडता पंजाब हा चित्रपट आपल्याला माहीत असलेल्या बॉलिवुड आणि यश चोप्राच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आणि भयानक आहे. या चित्रपटामुळे ड्रग्सची समस्या किती गंभीर आणि खोलवर पोहोचलेली आहे, या सगळ्यात राजकारणी आणि पोलिस यांचे किती संगनमत आहे हे आपल्याला कळते.