Next

Abhijeet Kelkar Son's Thread Ceremony | अभिजीतच्या लेकाच्या मुंजीला अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:20 PM2021-11-24T17:20:43+5:302021-11-24T17:21:04+5:30

अभिजीतच्या घरी त्याचा लेक मल्हारच्या मुंजचा सोहळा पार पडला. अगदी पारंपारिक अंदाजात हा सोहळा पार पडला. यावेळी अभिजीतचे मराठी सिनेसृष्टीतील मित्रमंडळी देखील उपस्थित होते. पाहा हा पूर्ण व्हिडीओ