Next

अर्पणाचा प्लान यशस्वी होणार का ? Raja Ranichi Ga Jodi Today Episode | 8 May | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:07 PM2021-05-08T17:07:51+5:302021-05-08T17:08:12+5:30

शुभमंगल ऑनलाईन या सिरीअलमध्ये शर्वरीची आई तिचं दुसरं लग्न करायला निघाली आहे आणि ही बाब आता शर्वरीलादेखील कळली आहे. त्यामुळे शर्वरीचा पारा चढलाय. ती शंतनूला सगळं काही सांगते आणि तिला त्याच्याबरोबर घेऊन जायला सांगते. आता शंतनूचं यावर काय स्टँड असणार. तो खरंच शर्वरीला आपल्या बरोबर घेऊन जाणार का पाहूयात या व्हिडिओमधून-

टॅग्स :राजा रानीची गं जोडीटिव्ही कलाकारमराठीकलर्स मराठीraja rani chi ga jodi serialTV Celebritiesmarathicolors marathi