Next

मामींच्या ३ अटी अभिमन्यू मान्य करणार का? Sundara Manamadhye Bharli 5 May Highlights | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:02 PM2021-05-05T17:02:47+5:302021-05-05T17:03:11+5:30

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिमन्यू घरी परतला आहे. पण माईंचं काही समाधान झालेलं नाहीये. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी अभिमन्यूला तीन अटी घातल्या कोणत्या आहेत? त्या अटी जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीकलर्स मराठीTV Celebritiesmarathicolors marathi