Next

अभिनेत्री अक्षया नाईक कलरीपायट्टु म्हणजे काय? आणि त्याबद्दल काय सांगत आहे? Akshaya Naik | Latika

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:29 PM2021-05-06T22:29:57+5:302021-05-06T22:30:19+5:30

कलाकार मंडळी स्वत:ला फिजीकली आणि मेंटली फिट ठेवण्यासाठी सतत फिटनेसशी रिलेटेड जीम असो किंवा योगा असो अशा गोष्टी करत असतात. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका अर्थात अभिनेत्री अक्षया नाईकदेखील Mind fresh ठेवण्यासाठी कलरीपयाट्टू करते.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीTV Celebritiesmarathi