Corona Vaccine : लसीच्या तुटवड्याने मीरा भाईंदरमध्ये दिला जात आहे फक्त दुसरा डोस; नागरिकांमध्ये संताप
06:49 PM
मुंबई : कोरोना लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या, तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करू शकतात. 10 एप्रिलपासून अंमलबजावणी
06:46 PM
मुंबई : आगामी 5 दिवसांत इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायवाड
+
08:32 PM
कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचा अभ्यास तणावाखाली सुरू, येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
08:31 PM
चेन्नई - तामिळनाडूमध्ये आज कोरोनाचे ५४४१ नवे रुग्ण, तर १८९० जणांना डिस्चार्ज.