Next

शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर | Mother's Day Special | Yeu Kashi Tashi Mi Nandyala Shubhangi Gokhale

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:21 PM2021-05-12T15:21:53+5:302021-05-12T15:22:34+5:30

येऊ कशी तशी…’च्या सेटवर ‘शकू’साठी पत्र, शुभांगी गोखलेंसह सगळ्यांच्या डोळ्याला धार मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने अनेक कलाकार आणि तंत्रज्ज्ञ एकत्र येतात. ऑन स्क्रीन एकत्र कुटुंबातील सदस्यांची भूमिका साकारताना ऑफ स्क्रीनही त्यांच्यात अनोखे बंध जुळतात. असंच काहीसं बाँडिंग येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळत आहे..श्रीमंताघरची सून साकारणाऱ्या शकुंतला खानविलकर अर्थात शकू म्हणजेच ओमच्या आईसाठी येऊ कशी तशी…च्या सेटवर एक पत्र आलं. हे पत्र इतकं गोड होतं, की फक्त अभिनेत्री शुभांगी गोखलेच (Shubhangi Gokhale) नाही, तर त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीमदर्स डेTV CelebritiesmarathiMothers Day