Next

थुकरटवाडीत Shreya Bugade करते Sai Tamhankarची ACTING | Chala Hawa Yeu Dya | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:59 PM2021-05-14T15:59:33+5:302021-05-14T16:00:09+5:30

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये श्रेया बुगडे नेहमीच आपल्या अँक्टिंगने कमाल करते... नेहमी ती थुकरटवाडीत अनेक सेलिब्रिटींची अँक्टिग करून धमाल आणते १८ मेच्या एपिसोडमध्ये श्रेयाने अभिनेत्री सई ताम्हणकरची अँक्टिंग केलीय पाहूयात श्रेयाला सईची अँक्टिंग जमली आहे का?

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीचला हवा येऊ द्याकुशल बद्रिकेस्वप्निल जोशीTV CelebritiesmarathiChala Hawa Yeu DyaKushal bedrikeSwapnil Joshi