Next

ओमने स्वीटूसाठी वाजवली शाहरुख खान स्टाईल गिटार | Yeu Kashi Tashi Mi Nandayala | Om And Sweetu

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:59 AM2021-05-15T09:59:00+5:302021-05-15T09:59:26+5:30

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमधील ओम आणि स्वीटू या पात्रांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले. पण या मालिकेमध्ये ओमने स्वीटूसाठी शाहरुख खान स्टाईल गिटार का वाजवली आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टTV CelebritiesmarathiLove Story