Next

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात | Phulala Sugandh Maticha | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:05 PM2021-06-09T15:05:59+5:302021-06-09T15:06:20+5:30

छोट्या पडद्यावरची फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे..... मालिकेतील काही दृश्यांवर आक्षेप घेत एलजीबीटीक्यु कम्युनिटीने या मालिकेविरोधात एफआयआर दाखल केल्याचे कळतेय.... फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभद अर्थात हर्षद अतकरीने एका पाककला स्पर्धेत भाग घेतो... या स्पर्धेत वेगवेगळे स्पर्धक सहभागी होतात....यातला एक स्पर्धक सॅन्डी हा समलैंगिक आहे. ही भूमिका अभिनेता अजिंक्य पितळे याने साकारली होती.....याच सॅन्डी व जीजी आक्कावर चित्रीत दृश्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे...

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीTV Celebritiesmarathi