Next

सईची झाली एन्गेजमेण्ट | Bigg Boss Marathi Sai Lokur Got Engaged | Lokmat Cnx Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 09:17 PM2020-10-02T21:17:50+5:302020-10-02T21:18:29+5:30

मराठी बिग बॉस फेम सई लोकूरसध्या चर्चेत आलीय नुकतच तिने इन्स्टाग्रावर एका व्यक्तीसह पाठमोरा फोटो शेअर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता हा फोटो सईने शेअर केल्यापासून सईबरोबरची ही व्यक्ती कोण या चर्चांना उधाण आलं होतं. आणिु आता या चर्चांना सईने पुर्णविराम दिला आहे...कारण सईची तीर्थदीप रॉयशी एन्गेजमेंट झाली आहे. या खास क्षणाचे एक्सक्लुसिव्ह फोटो सईने लोकमतच्या प्रेक्षकांशी शे्अर केले आहेत. पाहूयात त्याचीच एक झलक

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीसई लोकूरलग्नमुंबईCelebritymarathiSai LokurmarriageMumbai