लाइव न्यूज़
 • 11:56 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये पोहोचले; विविध प्रकल्पांचं लोकार्पण करणार

 • 11:29 AM

  "तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय", राहुल गांधींचा हल्लाबोल

 • 11:26 AM

  नवी मुंबई : ऐरोली येथे इमारतीच्या कामानिमित्त उभारण्यात आलेल्या लोखंडी सीडीचा वरचा भाग उपरी विद्युतवाहिनीला टेकला होता. यादरम्यान, शॉक लागल्याने एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

 • 11:23 AM

  सोलापूर : राज्यपाल भगतसिह कोश्यारी हे सोलापुरी बारबंदी वेशभूषा करून सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात ऑनलाईन सहभागी

 • 11:23 AM

  मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून वरवरा राव यांना अंतरिम जामीन मंजूर

 • 11:19 AM

  जम्मू काश्मीर: केनिहामा-नौगाम रेल्वे स्थानकांदरम्यान आढळून आलेली संशयास्पद वस्तू सुरक्षा दलांनी घेतली ताब्यात; वाहतूक पूर्ववत

 • 10:54 AM

  नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 1,10,05,850 वर

 • 10:37 AM

  मुंबई: अंधेरीतल्या तीन पब्जवर मुंबई महापालिकेची कारवाई; सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

 • 10:34 AM

  लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 हून अधिक वयाच्या लोकांना प्राध्यान्य, सर्वांना मोफत मिळणार नाही - रिपोर्ट

 • 10:19 AM

  जम्मू-काश्मीर: केनिहामा-नौगाम स्थानकांच्या रेल्वे क्रॉसिंगवर संशयास्पद वस्तू आढळली; परिसरातील सुरक्षेत वाढ

 • 10:19 AM

  coronavirus: राज्यात आताच कोरोना कसा काय वाढला? मनसेने व्यक्त केली ही शंका

 • 10:08 AM

  अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

 • 10:08 AM

  नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

 • 10:07 AM

  बीड- सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित करणं आयोजकांना महागात पडलं; २० ते २५ आयोजकांवर गुन्हा दाखल

 • 09:43 AM

  देशात आतापर्यंत १ कोटी १० लाख ५ हजार ८५० जणांना कोरोनाची लागण; १ कोटी ६ लाख ९९ हजार ४१० जण कोरोनामुक्त; १ लाख ५६ हजार ३८५ मृत्यूमुखी

All post in लाइव न्यूज़