Next

रितेश देशमुख आणि मुलांचा दिवाळी स्पेशल लुक | Riteish Deshmukh Diwali Look | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 06:49 PM2020-11-16T18:49:23+5:302020-11-16T18:49:52+5:30

अभिनेता रितेश देशमुख नेहमीच आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन क्रिएटीव्ह गोष्टी करत असतो. काही दिवसांपूर्वी रितेशन आपल्या वडिलांचा कोट एका हाताने परिधान करत असलेला व्हिडिओ बनवला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता, रितेशने पुन्हा एकदा क्रिएटीव्ह व्हिडिओ बनवला आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीसोशल मीडियारितेश देशमुखCelebritymarathiSocial MediaRitesh Deshmukh