Next

श्रीमंत घरची सुन या मालिकेत झळकणार नवा चेहरा | New Face Coimg In Shrimantachi Sun Serial

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:01 PM2021-05-14T16:01:48+5:302021-05-14T16:02:25+5:30

छोट्या पडद्यावरील श्रीमंत घरची सुन या मालिकेला चांगलीच पंसती मिळाली या मालिकेत आता आपल्या सर्वांना एक लवकरच एक मोठा बदल झालेला दिसून येणार आहे. या मालिकेती फालगुनी रजनी अर्थातच देवीकने ही मालिका सोडल्याचे समजतयं..भाभीजी घर पे है या मालिकेतून फालगुनीला प्रसिद्धी मिळाली होती पण आता देवीकाची जागा सुप्रिया पठारे घेणार आहे....हो प्रेक्षकांना खळखळून हसवणारी सुप्रिया लवकरच श्रीमंता घरची सून या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे....लवकरच या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात होणार असून सुप्रिया देवीकाची भुमिका साकारणार आहे...

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीTV Celebritiesmarathi