Next

सागर कांरडेनं केला खुलासा | Chala Hawa Yeu Dya | Sagar Karande | Postman | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:04 PM2021-05-05T17:04:24+5:302021-05-05T17:04:43+5:30

चला हवा येऊ द्या या मालिकेत पोस्टमन काकांची एक्झिट झाली अशी बातमी समोर आली. ही बातमी कळताच चहा त्यांनीप्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. हे पाहताच पोस्टमन काका म्हणजेच Sagar Karande यांनी या बातमीचा खरा खुलासा केलाय Sagar Karande नेमके काय म्हणाले जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीचला हवा येऊ द्याTV CelebritiesmarathiChala Hawa Yeu Dya