Next

Rasika Sunil-Aditya Bilagi's wedding | या दिवशी होणार रसिका आदित्यचं लग्न? Rasika Aditya LOVE STORY

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:46 AM2021-09-28T10:46:34+5:302021-09-28T10:46:46+5:30

या दोघांची वेगळी अशी ओळख करुन द्यायची गरज नाही. कारण आपण हीला माझ्या नवऱ्याची बायकोधील शनाया म्हणून ओळखतोच. रसिका सुनील तिचा बॉयफ्रेण्ड आदित्य हे दोघे मराठी सिनेसृष्ट्रीतील एक गोड कपल आहे. या दोघांचे अनेक फोटोशूट आपण पाहिलेत. हे दोघं लग्न कधी करणार याची उत्सुकता यांच्या चाहत्यांना आहे. सोबतच हे भेटले कधी, रसिका लग्नानंतर परदेशात सेटल होणार का असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. तुमच्याही मनात असतील. तर या सर्वांची उत्तर आज तुम्हाला मिळणार आहेत. रसिका आणि आदित्य लवकरच लग्नबंधनात अडकणारेत.

 

टॅग्स :रसिका सुनिललग्नRasika Sunilmarriage