Next

Raja Ranichi Ga Jodi | रणजीतचा नवा भन्नाट प्लॅन | 22 june | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:21 PM2021-06-22T18:21:03+5:302021-06-22T18:21:18+5:30

राज राणीची गं जोडी या सिरीअलमध्ये एक ना अनेक ट्विस्ट पाहयला मिळतायत. एकीकडे संजूने पंजाबरावचा माज उतरवला आहे तर दुसरीकडे रणजीत देखली अनेक डावपेज आखतोय पाहूयात आजच्या भागात नेमकं काय घडतंय ते-

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीकलर्स मराठीTV Celebritiesmarathicolors marathi