Next

प्राजक्ताची ट्रॅव्हल जर्नी आणि कातिल अदा | Prajakta Mali Travel Show & Hot Look | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 11:28 AM2020-10-16T11:28:41+5:302020-10-16T11:29:19+5:30

प्राजक्ता माळीची कातिल अदा पाहून सारेच क्लीन बोल्ड झाले आहेत.ब्लॅक ड्रेसमधला तिचा ग्लमरस लूक पाहून सगळ्यांच्या नजरा उंचावल्या गेल्या आहेत.प्राजक्ताचा हा पाठमोरा लूक पाहून फॅन्सने तिला अनेक लाईक्स आणि कमेंटस दिल्या आहेत. प्राजक्ताला ट्रॅव्हल करयाला खूप आवडत आणि हा व्हिडिओदेखील असाच तिचा ट्रॅव्हलजर्नीमधला, पहा हा सविस्तर विडिओ -

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीप्राजक्ता माळीCelebritymarathiPrajakta Mali