Next

पूजा सावंतने दिलं जीवदान | Pooja Sawant Rescue Bird | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 05:39 PM2021-05-06T17:39:19+5:302021-05-06T17:39:38+5:30

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पुजा सावंतच्या सैंदर्याचे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत.... ..पुजा सोशल मिडियावर बर-यापैकी सक्रिय असते.... ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. ती किती प्राणीप्रेमी हे तर आपल्या सर्वांच ठाऊक आहे. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्रामवर एका आजारी पक्षीला घास भरवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे....

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीपूजा सावंतTV CelebritiesmarathiPooja Sawant