Next

पाठकबाई वळल्या गायनाकडे | Akshaya Deodhar | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:04 PM2021-05-14T16:04:02+5:302021-05-14T16:04:40+5:30

‘युवा’ या सिनेमातील ए आर रहमान यांचं संगीत असलेल्या “कभी नीम नीम..” या गाण्याची जादू काही वेगळीच आहे. असंख्य लोकांना भुरळ पाडलेलं हे गाणं आजही तितकच लोकप्रिय आहे..‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून पाठक बाई म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया देवधरनेही असाच एक नवा प्रयोग केला आहे. अक्षयाला गाण्याची प्रचंड आवड आहे. तिने गायनाचं शिक्षण घेतलेल नाही, पण लहानपणापासूनच असलेली गायनाची आवड तिने आता एका नव्या म्युझिक व्हिडीओतून जोपासली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीअक्षया देवधरTV CelebritiesmarathiAkshaya Deodhar