Next

लतिका- अभीमध्ये पॅचअप | Sundara Manamadhe Bharali | 9 June | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:56 PM2021-06-09T15:56:25+5:302021-06-09T15:56:45+5:30

सुंदरा मनामध्ये भरली या सिरीयलमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहयाला मिळतायत. लतिका आता पुन्हा सासरी येणार आहे ...आता मालिकेत नेमकं असं काय घडलंय की लतिकाने परत अभिमन्यूकडे येण्याचा निर्णय घेतला आहे पाहूयात या रिपोर्टमधून

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीTV Celebritiesmarathi