Next

Kranti Redkar Video | जेव्हा Sameer Wankhede धाड टाकतात तेव्हा क्रांती | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:08 PM2021-07-21T16:08:03+5:302021-07-21T16:08:32+5:30

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर बरेच मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते.... तिच्या या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद देखिल मिळतोय....नुकताच तिने पती समीर वानखेडेबद्दलचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे....समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत.... जर हे दोघं कॉलेजमध्ये डेट करत असते तर काय झालं असतं आणि आता ते जेव्हा विविध ठिकाणी धाड टाकतात तेव्हा क्रांतीच्या काय भावना असतात अशा आशयाचा हा गंमतीशीर व्हिडीओ क्रांतीने पोस्ट केला आहे....

टॅग्स :क्रांती रेडकरKranti Redkar