Next

Kranti Redkar Special Post For Friends | क्रांतीने मैत्रिणींसाठी लिहिली खास पोस्ट | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:07 PM2021-07-21T17:07:10+5:302021-07-21T17:07:41+5:30

मराठी अभिनेत्री व दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे सोशल मिडियावर बरीच अॅक्टीव्ह असून इन्स्टाग्रामवर बरेच मजेशीर रिल्स पोस्ट करत फॅन्सचे मनोरंजन करत असते. तिचे रिल्स चाहत्यांच्या बरेच पसंतीस पडत असतात. क्रांतीने सोशल मिडियावर तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. नुकतेच क्रांतीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या खास मैत्रिणींसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तिच्या या खास मैत्रिणी म्हणजे कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे.

टॅग्स :क्रांती रेडकरउर्मिला कानेटकर कोठारेफुलवा खामकरKranti RedkarUrmila Kanetkar KotharePhulwa khamkar