Next

किशोरी शहाणेची 'पोपटी पार्टी' | Kishori Shahane Popati Party | Winter 2020 | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 04:20 PM2020-11-21T16:20:06+5:302020-11-21T16:20:53+5:30

फार्महाऊसवर ‘पोपटी पार्टी’ करण्याची मजा काही औरच असते..... आणि सध्या त्याचाच आस्वाद घेतला तो अभिनेत्री किशोरी शहाणे विजने,,,,,, आता तुम्ही म्हणाल ‘पोपटी पार्टी’ म्हणजे काय आणि यात काय काय असते ? हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीकिशोरी शहाणेCelebritymarathiKishori Shahane