Next

ईशाचा बोल्ड बिकनी लूक व्हायरल | Isha Keskar Bold Look | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 03:53 PM2021-01-21T15:53:03+5:302021-01-21T15:53:42+5:30

आज इन्स्टाग्रामवर धुमाकूळ होता तो बिकनी गर्लचा ....आणि ही बिकनी गर्ल हॉलीवूड किंवा बॉलीवूडची नसून ही मराठी सिनेसृष्टीतील होती....मराठमोळी अभिनेत्री इशा केसकरने गोव्याच्या बिचवरील एक बिकनीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि सगळ्यांनाच सरप्राईज केलं....तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच क्षणात वायरल झाला..या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीइन्स्टाग्रामसोशल व्हायरलव्हायरल फोटोज्ईशा केसकरCelebritymarathiInstagramSocial ViralViral PhotosIsha Keskar