Next

माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवतोय | Rajan Patil Post | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 02:47 PM2020-11-21T14:47:12+5:302020-11-21T14:47:53+5:30

टक, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत..., अशा आशयाची पोस्ट राजन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आणि चाहत्यांच्या काळजात चर्र झाले. मात्र हेच चाहते राजन पाटील यांच्या या पोस्टवर इतक्या त्वेषाने व्यक्त झालेत की, अखेर राजन भानावर आलेत. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार, असे म्हणत ते पुन्हा आयुष्यातील आव्हानांना पेलण्यास सज्ज झालेत.

टॅग्स :सोशल मीडियासेलिब्रिटीमराठीSocial MediaCelebritymarathi