Next

गौरीच्या 'या' सीनने वेधले सगळ्यांचेच लक्ष | Girija Prabhu | Sukh Mhanje Nakki Kay Asta |Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:34 PM2021-05-06T22:34:37+5:302021-05-06T22:34:57+5:30

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमधील गौरी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री गिरीजा प्रभूचा एक सीन सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. या सीनमुळे गौरीने सर्वांचेच लक्ष का वेधून घेतले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीTV Celebritiesmarathi