Next

दिपाने कार्तिकच्या लगावली कानशिलात | Rang Majha Vegla | Deepa - Kartik | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:15 PM2021-05-14T13:15:54+5:302021-05-14T13:16:18+5:30

दिपाने कार्तिकच्या प्रत्येक आरोपांना गप्प ऐकत त्याच्या पासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला पण कार्तिक काही गप्प राहत नाही अखेर दिपाने कार्तिकच्या कानशिलात लगावली आहे , नेमकं काय झालं जाणून घ्या या सविस्तर भागातून -

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीस्टार प्रवाहTV CelebritiesmarathiStar Pravah