Next

थुकरटवाडीत टीम 'मन झालं बाजिंद' सोबत धमाल | Chala Hawa Yeu Dya Non-Stop Comedy | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:29 PM2021-10-11T13:29:58+5:302021-10-11T13:30:09+5:30

चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत नवं नवीन स्किट्स तर सादर होतातच पण त्या सोबत नवं नवीन पाहुणे सुद्धा आपल्या भेटीला येतात, या आठवड्यामध्ये आपल्या सर्वाना भेटायला येत आहेत मन झाले बाजींद मधले कलाकार चला तर बघूया थुक्रटवाडीतील मंडळी आणि मन झाले बाजींद मधले कलाकार काय धमाल करत आहे ते.

 

टॅग्स :टिव्ही कलाकारचला हवा येऊ द्याTV CelebritiesChala Hawa Yeu Dya