Next

Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam आणि Kushal Badrikeच्या लूकची चर्चा | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:43 PM2021-06-15T18:43:25+5:302021-06-15T18:43:46+5:30

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रीके म्हणजे जय विरूची जोडी....या दोघांचा कॉमेडी एक्ट पाहणं म्हणजे फुल टू धमाल ...हे दोघे मंचावर आले की अक्षरश धुमाकूळ घालतात. दोघांची कॉमेडी स्टाईल वेगळी पण दोघांचे कॉश्चूम मात्र सेमटू सेम...अलिकडेच कुशल बद्रीकेने एका एक्टमध्ये हिरव्या रंगाची साडी, भरजरी दागिने असा साजशृंगार केला होता आणि तीच साडी आणि तसाच अटायर भाऊ कदमचा काही दिवसांनी एका एक्टमध्ये दिसून आला होता...सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या या सेम टू सेम लूकची खूपच चर्चा होतेय.

टॅग्स :चला हवा येऊ द्याटिव्ही कलाकारकुशल बद्रिकेभाऊ कदमChala Hawa Yeu DyaTV CelebritiesKushal bedrikebhau kadam