Next

Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam Superhit Comedy 2021 | थुकरटवाडीत भाऊच्या अतरंगी पात्रांचा हंगामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:07 PM2021-09-23T14:07:23+5:302021-09-23T14:07:40+5:30

थुक्रटवाडीतील सगळे विनोदवीर त्यांच्या अतरंगी स्टाईलसाठी फारच प्रसिद्ध आहेत आणि त्यातच भाऊ कदम त्याची अतरंगी स्टाईल त्यांचा आगळा वेगळा अंदाज म्हणजे क्या बात. भाऊ कदम चे अतरंगी कॅरेक्टर्स आपल्याला कायम हसवतात असेच काही गाजलेले धमाकेदार भाऊ कदम चे खास पात्र या विडिओ मधून खास तुमच्यासाठी...

टॅग्स :टिव्ही कलाकारचला हवा येऊ द्याभाऊ कदमTV CelebritiesChala Hawa Yeu Dyabhau kadam