Next

S R A या आद्यक्षराची नाव असलेले बॉलीवूड स्टार्स NCBच्या रडारवर | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 08:42 PM2020-10-01T20:42:54+5:302020-10-01T20:43:56+5:30

दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रध्दा कपूर या बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आली आणि सगळ्ंयांच्या भुवया उंचावल्या गेल्या.......या अभिनेत्रींची कसून चौकशी झाल्यानंतर आता आणखी बॉलीवूड स्टार्सचं नाव पुढे येणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता या तीघींच्या चौकशीनंतर S R A या आद्याक्षराची नाव असलेले बॉलीवूड स्टार्स एनसीबीच्या रडारवर आहेत अशी चर्चा बिटाऊनमध्ये रंगतेयय

टॅग्स :बॉलिवूडअमली पदार्थशाहरुख खानअर्जुन रामपालरणधीर कपूरनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोbollywoodDrugsShahrukh KhanArjun RampalRandhir KapoorNCB