Next

बॉलिवूडच्या मुन्नीची स्टाईल नक्कीच बदनाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 03:15 PM2019-12-19T15:15:09+5:302019-12-19T15:15:30+5:30

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोराने आपल्या स्टाईलची खास गोष्टी सांगितलीय. स्टाईल म्हणजे तसं वेगळं काहीचं ...

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोराने आपल्या स्टाईलची खास गोष्टी सांगितलीय. स्टाईल म्हणजे तसं वेगळं काहीचं नसतं. अतिशय कॅज्युअल अशीच माझी स्टाईल आहे. जिन्स, टी-शर्ट आहे. सिंपल अन् साधं राहणं हीच खरी स्टाईल असल्याचं मलायकानं म्हटलंय. त्यामुळे मुन्नी बदनाम हुये म्हणणारी मुन्नीची स्टाईल बदनाम नाही हेच नक्की.

टॅग्स :बॉलिवूडलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसमलायका अरोराbollywoodlokmat most stylish awardsMalaika Arora Khan