Next

Bigg Boss Marathi Season 3| Mahesh Manjarekar | बिग बॉस मराठी 3आधी मांजरेकरांनी उघडली | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:13 PM2021-09-16T13:13:53+5:302021-09-16T13:14:10+5:30

बिग बॉस मराठी चा घराचा दरवाजा पुन्हा एकदा उघडणारेय, एन्टरटेनमेंट अनलॉक होणारेय...कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी 3 येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होतोय. यंदाचा बिग बॉस कसा असणार ...काय थीम आहे...कोणते कलाकार झळकणार असे एक ना एक अनेक प्रश्न तुमच्या मनात आलेच असतील.या सर्व प्रश्नांची उत्तर शोचे होस्ट अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिलीयेत. महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वीच युरिनरी, ब्लेंडर कॅन्सर झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली होती. त्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पहिल्यांदाच ऑनलाईन पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

 

टॅग्स :महेश मांजरेकर बिग बॉस मराठीMahesh ManjrekarBigg Boss Marathi