Next

Sundara Manamadhe Bharli'मध्ये बापूंना आला हार्टअटॅक? लतिका टेन्शनमध्ये | 7 May | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:42 PM2021-05-07T17:42:39+5:302021-05-07T17:43:00+5:30

सुंदरा मनामध्ये भरली या सिरीअलमध्ये अभिच्या शर्यतीत भाग घेण्यावरून अजूनही वाद रंगताना दिसतायत मामींना तर वाटतंय की अभीने शर्यतीत भाग घेऊच नये या वादात आता हेमादेखील पडली आहे त्यामुळे आशुने हेमाच्या सरळ कानशिलात लगावली आहे....घरात हा वाद सुरु असताना बापूंना हार्टअटॅक आलाय...

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीकलर्स मराठीTV Celebritiesmarathicolors marathi