Next

Anvita Phaltankar post for Aashay Kulkarni |खास मित्रासाठी अन्विताची Special Birthday Post | Sweetu

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:06 PM2021-09-23T18:06:29+5:302021-09-23T18:06:44+5:30

अभिनेत्री अन्विता फलटणकर ही ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलीये. तिने साकारलेल्या स्विटू या भूमिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची मन जिंकलीयेत. तसेच ‘पाहिले न मी तुला’ मालिकेतील अभिनेता आशय कुलकर्णी यानेही प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं. अन्विता आणि आशय दोघही खूप चांगले मित्र आहेत. सोशल मिडीयाव्दारे त्यांची मैत्री सतत दिसत असते. आज आशचा वाढदिवस आहे. आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त अन्विताने आशयसाठी खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हि़डीओमध्ये अन्विताने आशय सोबत अनेक फोटोज आणि व्हिडीओ एकत्र करून एक व्हिडीओ शेअर केलाय.तर तुम्हाला अन्विताने आशयसाठी शेअर केलेली ही खास पोस्टबद्दल का वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीसेलिब्रिटीTV CelebritiesmarathiCelebrity